शासकीय माहिती अधिकारी

महाराष्ट्र माहितीचा अधिकार – अधिनियम २००२

शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव
श्री. संतोष चिकणे ( सहाय्यक आयुक्त )

समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला, पोलीस परेड ग्राउंड जवळ, ओरोस, सिंधुदुर्ग – ४१६ ८१२

फोन नं –
(०२३५२) २३०९५७

सहाय्यक  शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव
श्री. गणेश हुक्कीरे ( वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक )

समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, १ ला मजला, पोलीस परेड ग्राउंड जवळ, ओरोस, सिंधुदुर्ग – ४१६ ८१२

फोन नं –
(०२३५२) २३०९५७

अपिलीय अधिकाऱ्याचे नाव
श्री. बाळासाहेब सोळंकी ( प्रादेशिक उपायुक्त )

समाज कल्याण, मुंबई विभाग, मुंबई.

कोंकण भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.

फोन नं –
(०२२) २७५७६८०५

टीप – संबंधितानी आपल्या माहितीसाठी प्रथम विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांना भेटावे. त्यांच्या अनुपस्थितीत अधिक्षक यांना भेटावे.