admin

Uncategorized -0 Minutes

शासकीय वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या खालील दोन योजनांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे : 1️⃣ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2️⃣ मागासवर्गीय मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह...
Read More
0 Minutes
Uncategorized

हर घर तिरंगा

हर घर तिरंगा ही ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत सुरू झालेली मोहीम आहे, जी देशवासीयांना तिरंगा आपल्या घरी घेऊन येण्यास आणि भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तो फडकवण्यास प्रोत्साहित करते. या मोहिमेची स्फूर्ती या विचारातून मिळाली...
Read More
Scheme -0 Minutes

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते. परंतु, गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि...
Read More
0 Minutes
Scheme

मुख्यमंत्री वयोश्री योजना

• शासन निर्णय :- 1) शासन निर्णय क्रमांक: ज्येष्ठना-20२२/प्रक्र.३४४/सामासु  • उद्दिष्ट :- 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरीकांना त्यांच्या दैंनदिन जिवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी...
Read More
Scheme -0 Minutes

परराज्य शिष्यवृत्ती

• शासन निर्णय :- 1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2003/प्र.क्र.301/मावक-2 दिनांक 01 नोव्हेबर 2003 2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.30/मावक-2 दिनांक 05 जानेवारी 2005 3) केंद्र शासन पत्र क्रमांक:1117/प्र.क्र.-01/2008-SCD-V, दिनांक 31 डिसेंबर 2010 4) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र -4/मावक-2...
Read More
Scheme -0 Minutes

शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना (फ्री शिप योजना )

• शासन निर्णय :- 1) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2003/प्र.क्र.301/मावक-2 दिनांक 01 नोव्हेबर 2003 2) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2004/प्र.क्र.30/मावक-2 दिनांक 05 जानेवारी 2005 3) केंद्र शासन पत्र क्रमांक:1117/प्र.क्र.-01/2008-SCD-V, दिनांक 31 डिसेंबर 2010 4) शासन निर्णय क्रमांक:इबीसी-2011/प्र.क्र -4/मावक-2...
Read More
0 Minutes
HomePage Slider

सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती

रूपरेखा सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणने प्रमाणे ८,४९,६५१ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून...
Read More
Scheme -0 Minutes

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना

• शासन निर्णय : शासन निर्णय क्र. प्रगायो-2019/प्र.क्र.103/अजाक दिनांक 26 ऑगस्ट 2019 • लाभाचे स्वरूप 1.प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत सन 2018-19 या वर्षा पासून अनुसूचित जातीची 50% पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात व...
Read More
Scheme -0 Minutes

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास योजना

• शासन निर्णय : 1. शासन निर्णय क्र. विघयो-102000/1592/प्र.क्र.189/नवि-4 दिनांक 05 मार्च 2005 2. शासन निर्णय क्र. :- सान्यावि-2015/प्र.क्र.163/बांधकामे कक्ष क्र. 140 दिनांक 09 ऑक्टोंबर 2015 3. शासन निर्णय क्र. दवसु 2016/प्र. क्र.156/अजाक मंत्रालय...
Read More