महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील लोकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. हे विभाग अनुसूचित जाती, वृद्ध व्यक्ती, तृतीयपंथीय समुदाय आणि समाजातील इतर दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. याविभागातर्फे शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, रोजगार निर्मिती, गृहनिर्माण इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
केंद्र सरकारची वेंचर कॅपिटल फंड्स
तृतीयपंथीय साठी चे राष्ट्रीय पोर्टल
भारत सरकार शिष्यवृत्ती
केंद्र सरकारची NGO Grants
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना
वसतिगृह प्रवेश अर्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
केंद्र सरकारची अनुसूचित जातींसाठी पत वृद्धी हमी योजना
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. संजय शिरसाट
मा. मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य
श्री. नितेश राणे
मा. मंत्री मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा
श्रीम. माधुरी मिसाळ
मा. राज्यमंत्री,
सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य
श्री. डॉ. हर्षदीप कांबळे
प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग
श्रीमती. दिपा मुधोळ-मुंडे
आयुक्त,
समाज कल्याण
श्रीम. तृप्ती धोडमिसे
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
श्री. बाळासाहेब सोळंकी
प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग
श्री. संतोष चिकणे
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग